अपघात
पार्वताबाई लोखंडे यांचे निधन

पार्वताबाई लोखंडे यांचे निधन
टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथील पार्वताबाई भागवत लोखंडे, यांचे नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 85 वर्षीनिधन झाले आहे, त्यांच्या पक्षात दोन मुल पाच मुली नातं असा परिवाराला आहे,पत्रकार दिलीप भागवत लोखंडे,पी आय राजेंद्र लोखंडे, यांच्या मातोश्री होत्या, त्यांचा स्वभाव धार्मिक व मनमोकळ्या स्वभावाच्या होत त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जाते आहे.



