अपघात
निधन वार्ता कै. दिनकर जाधव

निधन वार्ता कै. दिनकर जाधव
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभावाचे, दिनकर शंकर जाधव वय 93 वर्ष यांचे वृद्धापकाळ दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली , दोन मुलं ,एक पुतण्या सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे नानासाहेब व सिताराम जाधव यांचे ते वडील होत.



