अपघात
निधन वार्ता कै.काशिनाथ गरुड

निधन वार्ता कै.काशिनाथ गरुड
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी काशिनाथ गरुड वय 72 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते शांत व मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या जाण्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सोन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते जगन्नाथ गरुड यांचे वडील होत.



