रस्ता ना. तनपुरे यांच्या निधीतून व ना. तनपुरे यांचे ठेकेदारान कडे दुर्लक्ष
वळण ते पाथरे रस्त्याचे अंदाजे दोन किलो मीटरचे डांबरीकरण व खडीकरण झाले पण मात्र साईट पट्ट्या न भरल्यामुळे रस्ता लगेच व खराब होण्यास सुरुवात.
रस्ता ना. तनपुरे यांच्या निधीतून व ना. तनपुरे यांचे ठेकेदारान कडे दुर्लक्ष
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील वळण ते पाथरे रस्त्याचे नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या निधीतून वळण ते पाथरी रस्ता दोन टप्प्यात वळण ते पाथरे शिवा पर्यंत नामदार प्राजक्त तनपुरे यांनी विशेष प्रयत्न करू रस्त्याला निधी दिला रस्त्याचे काम आहे झाले पण मात्र एका ठेकेदाराने दोन किलोमीटर चे रस्त्याचे काम केले रस्ता पूर्ण झाला पण मात्र साईट पट्ट्या न भरल्यामुळे रस्ता उघडण्यास सुरुवात झाली आहे असे वळण व पाथरी येथील सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जाधव. अजितराव जाधव. सुदामराव शेळके. रोहिदास आढाव. युवासेना राहुरी तालुका उपाध्यक्ष. धनंजय आढाव. रुषिकेश आढाव. प्रकाश खुळे. वसंतराव आढाव. आधी ग्रामस्थांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे साईट पट्ट्या न भरल्यास रस्त्याचे लगेच खराब होईल रस्ता खराब झाल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. असे शेतकरी म्हटले आहेत.