ब्रेकिंगमहाराष्ट्र
शासनाने तसेच ग्रामपंचायतीने दखल न घेतल्याने अखेर बकु पिंपळगाव ग्रामस्थ बसले ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणास

शासनाने तसेच ग्रामपंचायतीने दखल न घेतल्याने अखेर बकु पिंपळगाव ग्रामस्थ बसले ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणास
नेवासा तालुक्यातील बकू पिंपळगाव येथील ग्रामस्थ शासकीय योजना तसेच हक्काच्या जागा मिळवण्यासाठी ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संबंधित ग्रामपंचायत गटविकास अधिकारी तहसीलदार पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन स्वतःच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आडमुठे धोरणाला वैतागून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसले असून त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग असून शासनाने तात्काळ आमच्या मागण्यांकडे लक्ष घालावे अन्यथा होणाऱ्या सर्व परिणामास शासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदन करते तसेच उपोषण करते यांनी सांगितले.