ब्रेकिंगमहाराष्ट्र
ताई फाउंडेशन च्या वतीने महिला सफाई कर्मचारी तिरंगा व साडी वाटप
ताई फाउंडेशन च्या वतीने महिला सफाई कर्मचारी तिरंगा व साडी वाटप
टाकळीभान येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ” हर घर तिरंगा ” उपक्रमात ‘ताई फाउंडेशन’ उपसरपंच कानोबा खंडागळे यांच्या वतीना टाकळीभान ग्रामपंचायतच्या .महिला स्वच्छता कर्मचारी व गावातील निराधार महिलांना ” ताई फाउंडेशन ” च्या वतीने ” तिरंगा ,साडी ” उपसरपंच कानोबा खंडागळे यांच्या हस्ते भेट देण्यात आल्या , उद्या ही निराधार महिलांना तिरंगा साडी भेट देण्यात येईल असे उपसरपंच कानोबा खंडाळे यांनी सांगितले,
याप्रसंगी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकाळ गणेश शेळके खूप महिला सफाई करत कर्मचारी उपस्थित होते