श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील 32 गावातील वीज पाणी रस्ते विविध प्रश्न माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावणार -दीपक पटारे
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील 32 गावातील वीज पाणी रस्ते विविध प्रश्न माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावणार -दीपक पटारे
राहुरी तालुक्यातील पूर्व भागांमधील असणाऱ्या वांजुळपोई येथील 33 11 के व्ही सबस्टेशनचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी माननीय नामदार साहेब यांनी साडेचार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊन काम पूर्ण तत्व आलेले असून त्या कामाचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रीरामपूर तालुक्याचे भाजपा तालुका अध्यक्ष माजी सभापती माननीय दीपक अण्णा पटारे यांच्याकडे येऊन केली.
राहुरी तालुक्यातील विभाजन होऊन श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये जी 32 गावे जोडली गेली आहेत त्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी स्वतः नामदार साहेब यांच्याशी बोलून तुम्हाला शब्द देतो की सर्व कामे आपण त्यांच्याकडून मार्गे लावून घेणार असेही आश्वासन यावेळी भाजपा श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पठारे यांनी दिले.
यावेळी उपस्थित डॉक्टर आशिष बिडगर शामराव पवार हिरालाल जाधव राजेंद्र बिडगर रामभाऊ जगताप भगीरथ जाधव राजेंद्र जगताप अण्णासाहेब कोळेकर हिरालाल जाधव धनराज विटनोर मांजरी तंटामुक्ती अध्यक्ष रखमाजी विटनोर वांगी चे सरपंच संजय भिसे शिवाजी काळे पोपट भगत जयराम विटनोर भीमराज विटनोर भाऊसाहेब बिडगर अण्णासाहेब बिडगर अण्णासाहेब काळे सुभाषराव पठारे रुद्रा न्यूज चे संपादक एन डी चोरमले पत्रकार कानिफनाथ पवार चंद्रकांत पवार श्रीरंग पवार अमोल विटनोर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने येऊन यांनी मागणी केली