ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीरामपूर विधानसभेसाठी सागर भैया बेग यांचा उमेदवारी अर्ज होणार उद्या दाखल

श्रीरामपूर विधानसभेसाठी सागर भैया बेग यांचा उमेदवारी अर्ज होणार उद्या दाखल
श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच हिंदू रक्षक हिंदू धर्माचा वाघ म्हणून विख्यात सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व सागर भैया बेग महाराष्ट्र मधून पहिले वाल्मिकी समाजाचे उमेदवार हे उद्या श्रीरामपूर विधानसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल करणार आहे.
तरी सर्व हितचिंतक आप्तेष्ट मित्रपरिवार यांनी उद्या दिनांक 28 10 2024 रोजी सकाळी दहा वाजता स्वयंवर मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे एकत्र यावयाचे आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील येथे अर्ज भरण्यासाठी जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर भैया बेग यांनी दिली