ब्रेकिंगमहाराष्ट्र

समाजातील दातृत्व असलेल्या व्यक्ती व सेवाभावी संस्थानी सेवा धर्म वाढवावा

समाजातील दातृत्व असलेल्या व्यक्ती व सेवाभावी संस्थानी सेवा धर्म वाढवावा,असे आवाहन जनसेवा आणि जनकल्याण समितीचे सर्वेसर्वा सुवालाल लुंकड यांनी केले,

बेलापूर येथील जनसेवा पत संस्था व जनकल्याण समितीच्या संयुक्त विधमानाने अति गरजू आर्थीक दुर्बल घटकातील मृतांस अत्यंविधी मोफत योजनेतंर्गत स्व.बद्रिनारायणजी सोमाणी यांच्या स्मरणार्थ मुले केदार,मदन, मोहन, मुरलीधर{ संतोष } सोमाणी परिवार यांनी सरपण मोजण्यासाठी तराजूकाटा तर गरजू अपंग रुण्णास व्हील चेअर कुबड्या प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी सोमाणी, जनकल्याण समितीचे रविंद्र कोळपकर,जनसेवा पत संस्थेचे प्रकाशचंद कोठारी,जेष्ट पञकार व पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे