ब्रेकिंगराजकिय

*मंत्री अब्दुल सत्तार यांचा महिलांकडून जोडे मारो आंदोलन करत राष्ट्रवादीकडून आळंदीत निषेध.. महाराष्ट्र राज्यात तीव्र संताप*

*मंत्री अब्दुल सत्तार यांचा महिलांकडून जोडे मारो आंदोलन करत राष्ट्रवादीकडून आळंदीत निषेध.. महाराष्ट्र राज्यात तीव्र संताप*

 

महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्यावर बोलत असताना खालच्या थरावर टीका केली त्याबाबत महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस कडून लागू लागू आंदोलने केली जात आहे आळंदी देवाची येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या महादोरात अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ जोडे मारून आंदोलन आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने घेण्यात आले यावेळी 50 खोके एकदम ओके घोषणा देत अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी विचार करून राजीनामा न घेतल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील असे घोषित करण्यात आले करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे पाटील माजी नगरसेविका मंगलाताई वेंळकर.. रूपाली पानसरे यांची निषेधाची भाषणे झाली. सदर कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे खेड तालुका उपाध्यक्ष रोहन कुराडे आळंदी शहर राष्ट्रवादीचे सौरभ गव्हाणे माजी नगरसेवक मृदुल भोसले.पुष्पाताई कुऱ्हाडे. राणी रणदिवे भाऊसाहेब कोळेकर..ओम गंगोत्री.. शुभम जाधव… संकेत पाटील.. निखिल बनसोडे ..सुशीला मंजुळे ..माजी नगरसेविका मंगलाताई वेळकर.

महिला वृद्ध युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.. श्री न्यानेश्वर महाराज मंदिराच्या महाद्वारात आणि शेजारचा कार्यक्रम घेण्यात आला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना यांच्या प्रतिमेला जोडमारो आंदोलन महिलांच्या वतीने करण्यात आले आळंदी पोलीस स्टेशनला निषेध नोंदवत असल्याच्या बाबत निवेदन देऊन राजीनामाची ही मागणी करण्यात आलेली आहे

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे