निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय*

*गेवराई तालुका शिक्षक पतसंस्थेच्या*
*निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय*
*शिक्षक मतदारांनी परिवर्तन करून “विष्णू खेत्रे” यांचे स्वीकारले नेतृत्व*
*तालुक्यातील शिक्षकांची मातृसंस्थेचा म्हणून ओळख असलेल्या गेवराई तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या 13 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. दोन जागेवर मेघारे गटाला समाधान मानावे लागला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात धक्कादायक निकाल गेल्याने मेघारे गटाला धक्का बसला आहे*
*सदरील निवडणुक उत्कर्ष व परिवर्तन पॅनलच्या दोन गटात झाली. अपक्ष उमेदवारांना मतदरांनी नाकारले आहे*. *मंगळवार ता 8 रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत*
*कन्या शाळेच्या एकाच केन्द्रावर दोन ठिकाणी 911 पैकी 889 शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 22 शिक्षक मतदार गैरहजर राहीले*
*मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता* *सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या निवडणुक अधिकाऱ्यांनी**निकाल जाहीर केला*
*दिवसभर शांततेत मतदान पार पडले. दोन्ही गटाकडून शेजारी शेजारीच मंडप* *उभारण्यात आला होता. हरएक शिक्षक मतदार* *दोन्ही गटाच्या उमेदवार व* *गट नेत्याला भेटून मतदान केंद्रावर मतदानासाठी जात होता.तात्यासाहेब मेघारे यांच्या* *नेतृत्वाखाली*
*उत्कर्ष पॅनलच्या वतीने* *पंधरा उमेदवार उभे होते*. पारदर्शक *कारभार करून* *शिक्षकांचे हित जोपासून काम केले* *शिक्षक पतसंस्थेचा नावलौकिक केला*. *त्यामुळे, पून्हा संधी द्या, असे आवाहन उत्कर्ष कडून करण्यात आले**होते. विष्णू खेत्रे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल चे 15 उमेदवार उभे*
*होते.विजयी उमेदवारांमध्ये*
*आडे विष्णू निला* *घोडके विकास भिकचंद**तिबोले नितीन* *शामराव**दहिफळे जितेंद्र* *भिमराव*,*दहिफळे बाळासाहेब बापुराव**दाभाडे सचिन सदाशिव* *बारगजे अर्जुन उत्तमराव, शिंदे सुभाष भानुदास* *वानखडे दक्षा दयाराम ,कावळे संगिता माणिकराव, ननवरे शारदा विश्वनाथ* *जाधव अर्जुन**खेत्रे विष्णू सुर्यकांतराव**तारुरकर बापुसाहेब* *आप्पासाहेब मेघारे* *तात्यासाहेब हरीभाऊ यांचा समावेश आहे*.