राजकिय
श्रीरामपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी प्रमोद भोसले यांची निवड

श्रीरामपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी प्रमोद भोसले यांची निवड
श्रीरामपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी आपल्या वळदगावचे माजी सरपंच प्रमोद भोसले यांची निवड करण्यात आली. काँगेस पक्षाचे राज्याचे नेते नामदार.बाळासाहेब थोरात ,श्रीरामपूर तालुक्याचे आमदार हेमंत तात्या ओगले ,श्रीरामपूर तालुक्याचे नेते करणदादा ससाणे ,साई बाबा संस्थान मा.विश्वस्त सचिन गुजर,अहमदगर जिल्हा परिषद सदस्य बाबसाहेब दिघे ,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर (माऊली)मुरकुटे ,जेष्ठ नेते रामचंद्र आप्पा भोसले,सरपंच आबासाहेब माळी,कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण मामा खंडागळे,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मधुकरभाऊ म्हस्के,सोमनाथभाऊ शिंदे,सह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिलभाऊ गोटे,लक्ष्मी टुरिझमचे मॅनेजर श्रीकांतदादा लहारे,डॉक्टर.बाबसाहेब आंबेडकर युवा मंचचे सचिव संतोष साळवे विशाल कोबरने,वळदगाव काँग्रेस कमिटी वळदगाव.