ब्रेकिंग
राहुरी राहुरी चे पोलीस निरीक्षक यांचे निलंबन

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबन…, राहुरी कारागृहातील मोक्का गुन्हातील आरोपी पलायन प्रकरणीत यांचे निलंबन…, यापूर्वी पोलीस उपनिरीक्षकासह सहा कर्मचा-यांचे झाले होते निलंबन,त्यामधे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांचे हाकनाक निलंबन झाल्याची पोलीस वर्तुळात होती चर्चा…,,आता psi धाकराव यांना क्लिन चिट मिळणार का.? पोलीस वर्तुळात चर्चा ! जेल मधून पळालेल्या आरोपींच्या कारवाईमध्ये दोषी पोलीस निरीक्षक की? निलंबित झालेले पीएसआय व इतर कर्मचारी? वरिष्ठांकडून तपास चालू