प्रभाग क्रमांक ४ व प्रभाग क्रमांक ५ { लक्ष्मीवाडी परिसर } ला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र खराब तर………
प्रभाग क्रमांक ४ व प्रभाग क्रमांक ५ { लक्ष्मीवाडी परिसर } ला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र खराब तर………
प्रभाग क्रमांक ४ व प्रभाग क्रमांक ५ { लक्ष्मीवाडी परिसर } ला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र खराब झाले असून, सदर रोहित्र दुरुस्त करण्याचे काम थोड्यावेळात सुरु होईल, सदर परिसरात नेहमीच विजेचा खेळखंडोबा सुरु असल्यामुळे नविन १०० चे रोहित्र बसविणे गरजचे असून सदर परिसरात नविन रोहित्र बसवण्याणी साठी अंदाजे ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे,तरी” दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योति योजना अंतर्गत रोहित्र बसवण्यात येणार अशी माहिती उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिली असून याकामी ज्या मागसवर्गीय बांधवाकडे जातप्रमाणत्र आहे त्या मागसवर्गीय बांधवानी जातप्रमाणपत्र झेराॅक्स प्रत व आधार कार्ड झेराॅक्स प्रत .केतन शिंदे हे गोळा करत असून त्यांना ते जात प्रमाणपत्र व आधार कार्ड झेराॅक्स प्रत देऊन सहकार्य करावे,तसेच जातप्रमाणपत्र झेराॅक्स व आधार कार्ड झेराॅक्स प्रत .प्रविण बोडखे यांच्या किराणा दुकानात जमा करावे
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना ” मधून रक्कम रुपये ५०० मध्ये वीज कनेक्शन देण्यात येणार असून सदर रक्कम ५ समान मासिक हप्त्यामध्ये भरता येईल .असेही कान्हा खंडागळे यांनी सांगितले