आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
आरडगाव येथे भारत देशाच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्ताने….

आरडगाव येथे भारत देशाच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्ताने…
तालुक्यातील आरडगाव येथे भारत देशाच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्ताने आरडगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा येथे लोकनियुक्त सरपंच करणा जाधव यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून मग धोजारोहन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पंचायतीचे आजी माजी सरपंच ,सदस्य सोसायटीचे आजी माजी चेअरमन व ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा व विठ्ठल रुक्मिणी विद्यालयाच्या विदयार्थी विद्यार्थिनी यांनी देश भक्तीवर गीतं व नृत्य यावेळी साजरी केली