नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थका कडून पत्रकार ला शिवीगाळ तसेच मारहाण*

*नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थका कडून पत्रकार ला शिवीगाळ तसेच मारहाण*
माझी प्रतिक्रिया का घेत नाही या कारणांमुळे पत्रकारास मारहाण.
औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन येथील घटना.
शिंदे-फडवणीस सरकार च्या समर्थका कडून अजून कोणती अपेक्षा ठेवायची.
बिडकिन येथे एका पत्रकारास एकनाथ शिंदे समर्थकाकडून मारहाण. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
सविस्तर माहिती अशी की, राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बिडकिन येथे त्याच्या समर्थका कडून बसस्थानक परिसरात जल्लोष करन्यात आला होता त्या ठिकाणी पत्रकार प्रतिक्रिया घेण्यास गेला होता परंतु एक कार्यकरतात पुढे आला आणि पत्रकाराला माझी प्रतिक्रिया का घेत नाही असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केली. मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव दिलीप जोशी असे आहे.
या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यात कलम 323.294.506. भादवी सह कलम 3 महाराष्ट्र प्रसार माध्यमे नोद करण्यात आली.