ब्रेकिंग
कै. मुक्ताबाई यशवंत कापसे
कै. मुक्ताबाई यशवंत कापसे
टाकळीभान येथील मुक्ताबाई यशवंत कापसे (वय८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या शांत व धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी यशवंत काशिनाथ कापसे यांच्या पत्नी तर श्री आबासाहेब यशवंत कापसे सर यांच्या मातोश्री होत