ब्रेकिंगमहाराष्ट्र
निर्भीड पत्रकार* *गणेश भाऊ ढाकणे*
*✍️निर्भीड पत्रकार* *गणेश भाऊ ढाकणे*✍️✍️
*घेऊन या समाज परिवर्तनाचा ध्यास*
*पत्रकारितेमध्ये पाऊल ठेवले होते*
*गणेश ढाकणे पत्रकार हे नाव ऐकताच*
*बेकादेशीर धंदे करणारे नतमस्तक झाले होते…..*
*गुन्हेगारी विरुद्ध ठामपणे* *लिहिण्याकरिता*
*निर्भीड पत्रकाराची ताकद काय असते?*
*हे गुन्हेगारांना दाखविण्याकरिता …..*
*पत्रकारांना म्हणतात लोकशाहीचा आधारस्तंभ*
*म्हणून लेखणी ही तलवारी सारखी असते*
*वार केल्यानंतर रक्त तर सांडत नाही*
*पण खोलवर घाव घालण्याची ताकद असते…..*
*तरुण पत्रकारांची*
*खरंच गरज आहे या भारत देशाला*
*तुमच्या लेखणीने असे कार्य घडावे*
*तोडला माणसांची माणसांशी असलेल्या द्वेशाला…*
*शेवटी अशीच करेल ईश्वरचरणी प्रार्थना*
*गंज लागू नये तुमच्या पवित्र अशा लेखणीला*
*तुमच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाची*
*गरज आहे माझ्या या पवित्र भारतभूमीला…..*
*पत्रकार गणेश भाऊ ढाकणे*