मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचा यामुळे वकील संघटनेच्या वतीने सत्कार.

मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांचा यामुळे वकील संघटनेच्या वतीने सत्कार.
मा.मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांना राहुरी कोर्टसाठी त्यांच्या निधीतून लायब्ररी रूम तसेच वकिलासाठी रूम बांधकामासाठी वकील संघटने तर्फे मागणी करण्यात आली होती त्यास भरीव आणि सकारात्मक प्रतिसाद प्राजक्तदादानी देऊन 3 महिन्यात लायब्ररी रूमकाम PWD अधिकारी श्री कोकरे साहेब व श्री शेरकर यांच्या सहकार्यातून पूर्णत्वास नेले त्याबद्दल प्राजक्तदादाचा सत्कार वकील संघटनेच्या वतीने करण्यात आला .
वकील संघटनेचे सदस्य अँड जीवन राऊत यांनी प्राजक्तदादा तनपुरे यांचा तर कोकरे साहेब यांचा अँड भास्करराव शिरसाठ यांनी केला.यावेळी मा.मंत्री आमदार श्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी पडलेल्या शेडच्या ठिकाणी नवीन रूम च्या बांधकाम बाबत PWD अधिकारी समवेत पाहणी व चर्चा करून भरीव निधी देण्याबाबत अश्वासन देऊन शेड च काम लवकर पूर्ण करून देण्यास PWD अधिकारी यांचा सूचना दिल्या
सदर कार्यक्रम प्रसंगी राहुरी वकील संघाचे अध्यक्ष अँड राहुलभैय्या शेटे , उपाध्यक्ष अँड कारभारी ढोकणे , सचिव अँड ज्ञानेश्वर येवले सहसचिव अँड चंद्रशेखर शेळके अँड भास्करराव शिरसाठ अँड जामदार अँड चांगदेव दिघे अँड राधुजी मुसमाडे अँड कचेस्वर घाडगे अँड मोहनराव पवार अँड नामदेव बाचकर अँड अशोकराव तनपुरे अँड अनिल वाळके अँड सुनील घोगरे अँड प्रसाद कोळसे अँड बाळासाहेब बाचकर अँड प्रशांत मुसमाडे अँड गजू तनपुरे अँड गणेश तोडमल अँड संभाजी कदम अँड अमोल डौले अँड बबन आघाव अँड निलेश धुमाळ अँड विशाल होते अँड अशोक किनकर अँड संतोष साळुंके सह सूत्र संचालन अँड नानासाहेब तनपुरे यांनी केले तर आभार अँड ज्ञानेश्वर येवले यांनी मानले.