धार्मिक

श्री चंद्रगिरी जी महाराज मंदिर समोर श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा उत्साहात सुरुवात

श्री चंद्रगिरी जी महाराज मंदिर समोर श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा उत्साहात सुरुवात.

राहुरी तालुक्यातील मांजरी व परिसरातील भाविकांचे आराध्य दैवत श्री चंद्रगिरी जी महाराज मंदिर परिसरामध्ये भव्य श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 ते मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत ह.भ.प.महंत स्वामी श्री प्रकाशनंदगिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान यांच्या सुश्राव्यवाणी मधून होणार आहे. तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा तसेच लाईव्ह देखील होणार आहे. याची लिंक

https://www.youtube.com/@rudraanews-5101

तरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या कार्यक्रम पाहता येईल.

2/5 - (3 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे