सुरेश कोते “कर्तव्यम प्रेरणा” पुरस्काराने सन्मानित.
सुरेश कोते “कर्तव्यम प्रेरणा” पुरस्काराने सन्मानित.
महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेचे महाव्यवस्थापक सुरेश मारूती कोते यांना ‘कर्तव्यम् प्रेरणा’ पुरस्कार मिळाला असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते सुरेश कोते यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
कर्तव्यम सोशल फाऊंडेशन, पुणे यांचे वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त
सुरेश कोते यांना कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार २०२२ देण्यात आला आहे.
पुरस्कार मिळाल्या बद्दल कोते यांचे पुणे येथील बांधकाम व्यावसायिक संतोष बारणे, शिवसेना श्रीरामपूर तालूका प्रमुख दादासाहेब कोकणे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, विजय देवळालकर ,बाळासाहेब दुधाळे यांनीअभिनंदन केले आहे.
महिला गृह उद्योग लिज्जत पापड संस्थेचे महाव्यवस्थापक सुरेश कोते यांना “कर्तव्यम प्रेरणा” पुरस्कार राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.