ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
मा.सुनिल खामगळ यांना आहील्यादेवी होळकर जिवन गौरव _ २०२२ समाज भूषण पुरस्कार सन्मानित….

मा.सुनिल खामगळ यांना आहील्यादेवी होळकर जिवन गौरव _ २०२२ समाज भूषण पुरस्कार सन्मानित….
जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था केडगांव अहमदनगर या संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आहिल्यादेवी होळकर जिवन दिव्यांग ह्या क्षेत्रामधील उल्लेखनीय वैशिष्ट्यपुर्ण कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.या कार्यक्रमांचे अध्यक्ष मा.श्री. कांतीलाल जाडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मा.सुनिल खामगळ यांना अनेक पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे.या मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार ही देण्यात आला होता. न्युज हब वेब पोर्टल चे मुख्य संपादक आहेत.तसेच क्षत्रिय धनगर सेवा संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष आहेत. मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी खामगळ यांचं मोठं योगदान असते.