श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात नव्याने रुजु झालेले पो.नि. मच्छींद्र खाडे यांचा टाकळीभान पञकार सेवा संस्थेच्या वतीने शुभेच्छा देवुन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पञकार सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, ज्येष्ठ पत्रकार दिलिप लोखंडे, रामेश्वर आरगडे, संदिप बोडखे, सचिव बापुसाहेब नवले. आदी उपस्थित होते
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.