ब्रेकिंग
कै. यमराज माधव जाधव

कै. यमराज माधव जाधव
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी यमराज माधव जाधव वय 81 वर्ष यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुखत निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सकाळी 11 वाजता मूळ तिरी होणार असून त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे
दादासाहेब जाधव यांचे वडील तसेच तिळापुर सहकारी सोसायटीचे सचिव अण्णासाहेब जाधव यांचे चुलते होत.