राजकिय

राष्ट्रीय समाज पक्ष नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष व महासचिव सत्कार समारंभ व आढावा बैठक कोल्हार येथे संपन्न.

राष्ट्रीय समाज पक्ष नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष व महासचिव सत्कार समारंभ व आढावा बैठक कोल्हार येथे संपन्न.

 

यावेळी महाराष्ट्र नुतन प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते व महासचिव माऊली सलगर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती पश्चिम महाराष्ट्र युवा प्रभारी अजित पाटील,उत्तर महाराष्ट्र अ. आ.प्रभारी सय्यदबाबा शेख होते.
प्रदेशाध्यक्ष व महासचिव यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्ह्यातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा प्रभारी नानासाहेब जुंधारे यांनी जिल्ह्याचा व प्रत्येक तालुका प्रभारी यांनी आपआपल्या तालुक्याचा आढावा दिला
यावेळी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे,शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोरख वडीतके, वाल्मिक दादा भोकरे, रभाजी खेमनर, गोरख येळे, सुवर्णाताई जराड, रेखाताई नरवडे, डॉ.सुनील चिंधे, नानासाहेब काटकर, सिताराम वनवे, दत्तात्रय कचरे, प्रा.संतोष काळे, नामदेव काशीद, नंदकुमार खेमनर, नामदेव काशीद, रमेश बनकर, नानासाहेब जगताप, भगवान करवर, सोपानराव तांबडे, संदीप कांदळकर, बिलाल शेख, भाऊसाहेब वारे, बाळासाहेब वावरे, एकनाथ वावरे, एकनाथ बिडगर, बाळू खेमनर भाऊसाहेब नान्नोर, गणेश भालेराव, भाऊसाहेब लांडगे,गोरख देवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे