देशद्रोही जिहादी वोटबँकेच्या नादापायी आमदार आणि नगराध्यक्ष तालुक्याला बदनाम करत आहेत:-सागर बेग

देशद्रोही जिहादी वोटबँकेच्या नादापायी आमदार आणि नगराध्यक्ष तालुक्याला बदनाम करत आहेत:-सागर बेग
मुस्लिम मोहल्ल्यातील वसुलीच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी झेंडा मिरवणुकीवर दगडफेकीची आमदारांची आयडीया
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- शिवसेना नगरसेवक आकाश बेग यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मुस्लिम मोहल्ल्यातील वसुलीचा प्रश्न उपस्थित करून थेट सत्ताधाऱ्यांच्या मर्मावरच बोट ठेवल्याने मुस्लिम वोटबँक नाराज होऊ नये म्हणून झेंडा मिरवणुकीवर दगडफेक करण्याची आयडिया आमदार व नगराध्यक्ष यांच्याच सुपीक डोक्यातून निघालेली आहे.शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पूर्वीप्रमाणेच आजही आहे तसाच आहे फक्त असंविधानिक आणि बेकायदेशीर बाबींचा उघडपणे विरोध व्हायला लागल्याने सरकारी तिजोरीवर भरदिवसा दरोडा टाकणारे व त्यांच्या मतांवर राजकारण करणाऱ्यांच्या अस्तित्वाला हादरा बसायला लागल्याने कायदेशीर विरोध करणाऱ्यांना विरोध करायचा आणि आपली देशविरोधी जिहादी वोटबँक अबाधित ठेवण्याच्या नादात आमदार व नगराध्यक्ष हे आपल्या तालुक्याला बदनाम करत असल्याची खरपूस टीका शिवसेना नेते व धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी केली आहे.*
आपल्या प्रसिद्धी पत्रकात शिवसेना नेते सागर बेग यांनी म्हंटले आहे की,शहराची परिस्थिती पूर्वीप्रमाणेच आहे पण देशविरोधी तत्वे हिंदूंच्या आस्थेच्या आडून असंवेधनिक गोष्टी करत असतील तर त्याला आमच्या स्टाईलने विरोध करणे याला आम्ही देशसेवा समजतो.आठ दिवसांपूर्वी मुस्लीम मोहल्ल्यात घरपट्टी वसुलीसाठी गेलेल्या नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवसाढवळ्या मुस्लिम युवक धमकवतात त्यावरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू नये म्हणून फिर्यादी पालिका कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात सुद्धा झुंडीने येऊन धमकावले जाते या वृत्तीचा आमदार व नगराध्यक्ष यांनी मुस्लिम वोटबँक नाराज होईल म्हणून साधा निषेध देखील केलेला नाही आम्ही पालिका कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ उभे राहिलो की कायदा सुव्यवस्था धोक्यात येते मुस्लिम मोहल्ल्यात पालिकेची कोणतीही परवानगी न घेता आठवड्यातून दोन दिवस भरणारे आठवडे बाजार शासनाच्या कोणत्या नियमात बसतात त्याठिकाणी वसूल केलेला पैसा कुठे जातो ..? असा सवालही सागर बेग यांनी पत्रकातून केला आहे.पालिकेच्या माध्यमातून चाललेला हा सगळा भोंगळ कारभार जमीनी खालील भुयारी गटारीतून, वाहणारे पाणी ज्याप्रमाणे नागरिकांना दिसत नाही त्याप्रमाणे चालला आहे पण आमचा पालिकेतील सगळ्या कुटाण्यांवर शहर हितासाठी बारीक लक्ष असल्याचे सागर बेग यांनी पत्रकात म्हंटले आहे.
सहा सात महिन्यांपूर्वी मातंग समाजातील एका अल्पवयीन मुलाला चार जिहादी यूवकांच्या मदतीने एकाने रात्रीच्या वेळी चाकूने भोकसल्याने त्यामुलाची किडनी निकामी होऊन काढून टाकावी लागली त्यावर आरोपी मुस्लिम आहेत म्हणून ब्र शब्द न काढणाऱ्या आमदारांना शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा आलेला कळवळा म्हणजे त्यांना मतदान केलेल्या सेक्युलर हिंदूंच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे असाही आरोप बेग यांनी केला आहे.


