गुन्हेगारीब्रेकिंग
तलवारीने केक कापून वाढदिवस साजरे करणे पडले महागात.
गेवराई शहरात वाढदिवस साजरे करणे पडले महागात.
गेवराई शहरात ताकडगाव रोड येथे काही युवकांनी वाढदिवस साजरा केला व या वाढदिवसा मध्ये तलवारीने केक कापण्यात आले याची माहिती डी बी पथक प्रमुख प्रफुल साबळे यांना मिळाली व ते त्याच वेळेस त्याच भागात गस करत असताना त्यांना सदर इसम दिसला पथक प्रमुख प्रफुल साबळे यांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे 27 इंच तलवार आढळली सदर इसमला गेवराई पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले व पुढील कार्यवाही करण्यात येत आहे असे डी बी प्रमुख प्रफुल साबळे यांनी प्रतिनिधीची सांगितले.
डी बी पथक प्रमुख प्रफुल साबळे यांनी गेवराई शहरातील युवक वर्गांना आवाहन केले.