यशवंत सेनेचे संस्थापक स्वर्गवासी बी.के. कोकरे साहेब यांच्या आईनचे निधन.रा.स.प.ने वाहिली श्रद्धांजली.

यशवंत सेनेचे संस्थापक स्वर्गवासी बी.के. कोकरे साहेब यांच्या आईनचे निधन.रा.स.प.ने वाहिली श्रद्धांजली.
यशवंत सेनेचे संस्थापक स्वर्गवासी बी.के. कोकरे साहेब यांच्या मातोश्री स्व.जिजाबाई खंडेराय कोकरे यांचं नुकतच निधन झाले असुन कोकरे कुटुंबियांच्या दुःखात राष्ट्रीय समाज पक्ष सहभागी असून या मातोश्रींना राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने अहमदनगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव मा.ज्ञानेश्वर सलगर,महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य मा.सय्यदबाबा शेख ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.शरदराव बाचकर,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष मा.अजित पाटील, उत्तर महाराष्ट्र सदस्य मा रभाजी पाटील खेमनर,जिल्हाध्यक्ष मा.नानासाहेब जुंधारे,महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जऱ्हाड, जिल्हा उपाध्यक्ष मा सिताराम वनवे,नानासाहेब काटकर,संगमनेर तालुका अध्यक्ष मा.राजाभाऊ लावरे,युवक तालुकाध्यक्ष मा.सोपानराव तांबडे,अकोले तालुकाध्यक्ष मा.भगवान करवर,संगमनेर महिला तालुकाध्यक्ष सविताताई दिघे,लताताई भांड,बाबुराव पवार,राहता तालुकाध्यक्ष रमेश बनकर, विलासदादा सैंदोरे, नानासाहेब जगताप, धनंजय विटनोर आदी उपस्थित होते.