महाराष्ट्र
लोकमान्य राज श्री शाहू महाराज यांची शासकिय जयंती आळंदी नगरपरिषदेत रिपब्लिकन सेने ने अभिवादन करत केली साजरी*

*लोकमान्य राज श्री शाहू महाराज यांची शासकिय जयंती आळंदी नगरपरिषदेत रिपब्लिकन सेने ने अभिवादन करत केली साजरी*
आळंदी (दि.२६) आज लोकमान्य शाहू महाराज यांची शासकिय जयंती आळंदी नगर परिषदेने साजरी केली आहे .तसेच आळंदी शहरातील रीपब्लिकन सेना शाखा च्या नाम फलका समोर राजश्री शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे रीपब्लिकन सेना पुणे जिल्हा सचिव संदीप रंधवे , आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रीपब्लिकन सेना पुणे जिल्हा सचिव संदीप रंधवे , पुणे जिल्हा उपाध्यक्ष अतूल रंधवे आळंदी नगरपरिषद अधिकारी तरकासे , कर्मचारी राठोड. शिपाई नाना घुंडरे.भोसले आदींनी तसेच पत्रकारांच्या वतीने आरिफ शेख आळंदी यांनी आळंदी नगरपरिषद सभागृहात आयोजित राजश्री शाहू महाराज जयंती निमीत्त अभिवादन केले आहे . माजी नगर सेवक सचिन गिलबिले. माजी नगर सेवक दिनेश घुले यावेळी उपस्थित होते.