प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना स्वाक्षरी निवेदन*

*प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना स्वाक्षरी निवेदन*
*स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची मागणी*
प्रहार चे संस्थापक अध्यक्ष वंदनीय ओमप्रकाश उर्फ बच्चु भाऊ कडु यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली असून संघनेचे राज्य अध्यक्ष बापुराव काणे राज्य संपर्क प्रमुख रामदास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर दिव्यांगाची स्वाक्षरी मोहीम रबवुन आंदोलन करण्यात येत आहे त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आज स्वाक्षरी मोहीम राबवुन जिल्हाधिकारी साहेब बीड यांना शेकडो दिव्यांगाच्या स्वाक्षरी ने निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे महिला जिल्हा अध्यक्ष शिला उजगरे पदमीन तारडे शालीनी इंगळे विलास रुद्रावार विक्रम मोमीन विठ्ठल मुंडे संजय जाधव राजकुमार थेटे अंकुश सोनवणे महादेव कांगणे उद्धव गिते यांच्यासह बीड जिल्हा प्रहार संघनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते