कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

पिप्री अवघड वि.का.सोसायटीच्या निवडणुकीत सत्तारी-यांचा पराभव सुरेशराव लांबेचे बहुमत

पिप्री अवघड वि.का.सोसायटीच्या निवडणुकीत सत्तारी-यांचा पराभव सुरेशराव लांबेचे बहुमत

 

 

राहुरी तालुक्यात कायमच चर्चत असलेल्या पिप्री अवघड गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत 13 जागेसाठी दोन पॅनल निवडणुकीच्या रीगणात होते मुजेश्वर लोकसेवा मंडळाचे नेतृत्व प्रहारचे तालुकाअध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केले,मुजेश्वर मंडळाचे,साईनाथ दोंड,अनिल धसाळ,रविद्र पवार,बाळासाहेब लांबे,मच्छिद्र लांबे,महेद्र लांबे,राजाराम लांबे,रंजना लांबे हे त्यांचे 8 उमेदवार विजयी झाले
तर 5 उमेदवारांचा अल्प मताने पराभव झाला,त्यामंध्ये सुरेशराव लांबे ,मंदाबाई लांबे,लिंबाहरी बाचकर,शकुतंला कांबळे,बादशह शेख,यांचा समावेश आहे,यांचा पराभव विरोधी पॅनलने केला नसुन अंतरगत वादामुळे व कायमच प्रस्थापीत पुढा-यांच्या विरोधात शेतकरी व बहुजन समाजातील सर्व सामान्य जनतेला समाजा न्याय मिळवुन देण्यासाठी प्रस्थापीतांच्या विरोधात कायमच पुढाकार घेणारे म्हणुन ज्यांची तालुक्यात ओळख असलेले प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे व त्यांचेच जवळचे असलेले 4 उमेदवार यांचा प्रस्थापीत पुढारी व काही प्रमुख कार्यकर्त यांनी संगनमताने पराभव केल्याचे सुरेशराव लांबे यांनी सांगीतले,लांबे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या व कार्यकर्त व मतदारांचे आभार मानले व आता राजकारण संपले संस्थेमंध्ये पारदर्श कारभार होईल याची ग्वाही दिली पुढे बोलताना माझा पराभव विरोधकांनी केला नसुन तो मुस्लीम समाजा सरपंच केल्याच्या अंतरगत वादामुळे झाल्याचे सांगीतले,मला माझा विजय महत्वाचा नसुन बहुमत सभादांचे व संस्थेचे हित महत्वाचे आहे,ते सुज्ञ मतदारांनी स्पष्ठ बहुमत दिले याततच माझा विजय आहे,मुजेश्वर मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब लांबे,कार्यअध्यक्ष सारंगधर लांबे,मार्गदर्शक सोपानराव लांबे,प्रल्हाद नाना लांबे,आदिनाथ पा.दोंड,भागवतराव पिंगळे,बापुसाहेब बाचकर,साईनाथ लांबे,दिलीपराव लांबे,फकीरा लांबे,संजय लांबे,बाबुराव होडगर,नारायन कांबळे,बादशहा शेख,उत्तमराव लांबे,सुधाकर लांबे,प्रमोद लांबे,आशोकराव शेडगे,मा.सरपंच बापुसाहे पटारे,उपसरपंच लहानुभाऊ तमनर,परसराम लांबे,जालींदर पवार,रामदास धसाळ,रमेश लांबे,व ईतर प्रमुखांचे बहुमत होण्यासाठी मोठे योगदान आहे,
तर विरोधी अवघड बाबा जन विकास मंडळाचे नेतृत्व डाॅ तनपुरे कारखान्याचे संचालक अर्जुनराव पाटील बाचकर यांनी केले त्यांचे अनिल दोंड,जगन्नाथ दोंड,दत्तात्रय कांबळे,गोपीनाथ शेंडे,शांताबाई पवार,हे 5 उमेदवार विजयी झालेत बाकी पराभुत झालेत,
पिप्री सोसायटीची सत्ता हि अवघड बाबा जन विकास मंडळाच्या ताब्यात असताना त्यांनी निवडणुकीच्या मतदार यादीत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी मतदार यादीतअनेक नविन सभासदांचा समावेश केला,तालुक्याती प्रस्थापीत नेते ना.प्राजक्त तनपुरे,माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले,खा.सुजयदादा विखे पाटील यांचे फोटो एकाच पत्रिकेवर छापुन त्यांच्या काही नेत्याच्या मार्फत मतदारांना फोन करुण अनेक आश्वसने व मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करुण पुन्हा सत्ता मिळण्यासाठी विविध प्रयोग करुन मतदारांची दिशाभुल करन्याचा त्यांचा प्रयत्न असफल करुन, पिप्री अवघडच्या मतदारांनी त्यांना ग्रामपंचायत निवडणुकी प्रमाणे सत्तेपासुन दुर ठेवले,या मंडळात विजय पवार,गोरक्षनाथ जगधने,काशीनाथ दोंड,भाऊसाहेब दोंड,दत्तु बाचकर,शान्तवन गायकवाड,बबनभाई शेख,,दिलीपराव गायकवाड,विजय कांबळे,व ईतर अनेक मोठमोठी मंडळी यांनी पॅनल निवडुण येण्यासाठी काम केले ,
निवडणुक अधिकारी आगळे साहेब व जेष्ठ सचिव भारत ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पारर्शक पणे निवडणुक पार पडली,पोलीस अधिकारी आव्हाड यांनी चोक बंदोबस्त ठेवला सर्व अधिका-यांचे दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी व सभासदांनी स्वागत करुन आभार मानले.

 

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे