ब्रेकिंग
निधन वार्ता गं भा कौसाबाई रामभाऊ चिखले

निधन वार्ता
गं भा कौसाबाई रामभाऊ चिखले
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील गं भा कौसाबाई रामभाऊ चिखले यांचे दि 30 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय 92 वर्षांचे होते,
कोल्हार येथील प्रगतशिल शेतकरी, कोल्हार खुर्द सह सोसायटी चे मा. संचालक भास्कर चिखले यांच्या त्या मातोश्री, तर गावातील चिखले कुटुंबियांमधील त्या सर्वात जेष्ठ होत्या,