वडगावढोक ग्रामविकास पॅनल सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा*

*वडगावढोक ग्रामविकास पॅनल सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा*
मा. आ. अमरसिंह पंडित याच्या माध्यमातूनवडगावठोक गावचा सर्वांगीण विकासकरण्यासाठी परिवर्तन ग्रामविकास पॅनल आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. आशाबाई भास्कर ढाकणे यांना प्रचंड बहुमताने विजयीकरा यांच्याअनेक वर्षापासून अनेक विकास कामेकरण्यात आलेली आहेत वडगावढोक येथे सत्तेत नसतानां केलेले विकास कामे
१) गावामध्ये मोफत R.0 फिल्टर पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली,व ग्रामपंचायच्या R.0 फिल्टर ला पाण्याची सोय उपल्बध करुन दिली.
२) गावातील प्रत्येक खांबावर लाईट व दिवाबत्तीची सुविधा उपलब्ध दिली.
३) आपल्या दारात २४ तास पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
४) लमान तांड्यावरील २५ वर्षो पासुन असलेला लाईटचा प्रश्न सोडला.
५) लमान तांड्यावर जाण्यासाठी मुरूम टाकून रस्ता तयार केला.
६) भिल्ल वस्तीवरील समाज मंदिर बांधण्यास सहकार्य केलं.
७) कोविड परिस्थितीमध्ये लमाण तांड्यावर गोर-गरीब जनतेला अन्नधान्यदेऊन मदत केली.
८) गोसावीच्या घरापासून ते बिब्याई वड्यापर्यंत मुरूम टाकून कचा रस्ता तयार केला.
९) गावाला जोडणारा पुल वाहून गेल्यानंतर मुरूम टाकून रस्ता तयार केला.
१०) गावात काही जागेवर विजेचे खांब नसताना विजेचे खांबाची सुविधाउपलब्ध करून दिली.
११) मारोती मंदिरापासी २४ तास पाण्याची सोय करुन दिली.
१२) झोपड पट्टीवर लक्ष्मीआई मंदिरापसी पाण्याच्या टाकीची सोय केली.
१३) कोविड परिस्थीती मधे गावातील कुटुंबाना कोणत्याना कोणत्यांनाकोणत्या मार्गाने निधी उपल्बध करुन दिला.
सत्तेत आल्यानंतर करण्याची कामे :—
● शासनाच्या नियमानुसार भोंगा लाऊण ग्रामसभा घेन्यात येईल. समस्त गावकन्यांचे ग्रामसेवक संबधीत सर्व कामे नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालय वडगाव डोक येथेच केले जातील.
• गावातील सर्व रस्त्यांचे प्रश्न सोडवणार. गावातील महिलांच्या पाण्याचा प्रश्न मिटवणार, घरोघरी पाणी उपलब्ध करुण देणार. गोर-गरिबांसाठी इंदिरा आवास योजेनेतुन वप्रधानमंत्री योजनेतुन घरकुत उपलब्ध करुण देणार. गावातील प्रत्येक वस्तीवर सिंगल फेज डि.पी. उपलब्ध करुण देणार.
• गावातील लाईटचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावणार.
• गावातील गोर-गरिबांना संजय गांधी व श्रावणबाळ योजने अंतर्गत पगारी सुरु करणार. महात्मा फूले जिवनदायी योजनेअंतर्गत (राजीव गांधी) हॉस्पिटलसाठी लाभ मिळवुण देणार.
• सांडपाण्याचे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नाती करणार. • शैक्षणिक, आरोग्य तसेच नागरीकांना मुलभुत गरजा यांचा विचार करून आपला जो निधी मिळतो तो सर्वांना विचारूनच
वापरण्यात येईल. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दप्तर १ ते ३३ रजिस्टर अध्याप नाही प्रथम याची अमलबजावणी करणार. गावात बंद आसलेला पाणी पुरवठा सतत चालु ठेऊ.
• केकान यांच्या घरापासुन ते हिरामन यांच्या वस्ती पर्यंत रस्ता व अर्तगत नाली करून देऊ. • गोरेवस्ती, राक्षेवस्ती, कडपेवस्ती, चाटेवस्ती, झोपडपट्टी, हिरामनवस्ती, मिलवाडा या ठिकाणी
बोरवेल देण्याचा प्रर्वत करु. गावातील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी MPSC/UPSC आभ्यासीका स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल व स्पर्धा परिक्षा ची वेळोवेळी मार्गदर्शन
शिबीर घेतले जातील. • वेगवेगळ्या योजनेसाठी आलेला निधी आणि त्याचा केलेला विनियोग ग्रामपंचायत येथे दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात येईल
• आरोग्य विभागामार्फत रोग प्रतीबंधक लसीची सर्व गावकन्यानां दवडी द्वारे सुचना देण्यात येईल. गावातील पांदन रस्ते, शिवार रस्ते करण्याचा प्रर्थन करु शाळे मध्य आसलेले
स्वच्छत्याची दुरव्यस्था त्यासाठी सु स्वच्छ स्वचालय बांधुन दिले जाईल. हानुमान मंदिरा पासुन तर चाटे वस्ती पर्यनत रस्ता करुन दिला जाईल. व चाटे वस्ती ते खेमा नाईक तांडा रस्ता बांधुन
दिला जाईल. सर्व तरुण मित्रासाठी व्यायाम शाळा सुरू करणार आहे. ● MPSC व पोलीस भरती साठी तयारी करणाऱ्या मुलांसाठी औरंगाबाद येथे गावातील नोकरदार, DCP साहेब तसेच मी स्वतः
सर्वांच्या समन्वयातून भेदभाव न करता सर्वांना रहाण्यासाठी मोफत ३ रूम देण्याचा प्रर्थन करणार आहे. गाव शिवरातील प्रत्येक घरापर्यंत व विहिरी पर्यंत लाईट पोहचवणार आहे.
• हनुमान मंदिरापासून ते औदुबा मार्गे डोंगरापर्यंत रस्ता पानंदन विकास योजनेतून करून घेणार आहे. एकाच घरात दोन दोन घरकुल देण्यापेक्षा प्रत्येक गरिबाला तोंड न पहाता घरकुल मिळून देणार आहे.
• झोपडीवर दोन तसेच गावात दोन ठिकाणी सर्वजनिक शौचालय उभे करणार आहे. ज्यांना कुणाचा आधार नाही अशा गरीब, निराधार व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ स्वखर्चातून मिळवून देणार आहे.
निवडणुकी नंतर मला मतदान न करणारांना दुश्मन न समजता त्याचें देखील कामे निस्वार्थपणे करणार. बिबीआई पासुन ते मिरकाळा शिवारा प्रर्वत रस्ता करून दिला जाईल.
● झोपडपट्टी वरील लक्ष्मीआई मंदिर बांधुन देण्यात येईल. वडगाव ढोक येथील मोफत वायफाय सुविधा करून दिली जाईल. पिण्याच्या पाण्याचे गावामध्ये प्रत्येक चौकात पॉइट केला जाईल.
● गावांमध्ये २४ तास अॅम्बुलन्स रुग्वाहीका उपल्बध करणार.