वडगाव ढोक मध्ये सत्ता परिवर्तन होणार*

*वडगाव ढोक मध्ये सत्ता परिवर्तन होणार*
*सचिन दादा ढाकणे यांना वडगाव ढोक मधील मतदारांचा वाढता उत्स्फूर्त पाठिंबा*
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक ग्रामपंचायत निवडणूक 2022, सर्वत्रिक ग्रामपंचायत वडगाव ढोक 2022परिवर्तन ग्राम विकास पॅनल ना जातीसाठी ना पातीसाठी ,आता फक्त गावचे विकास साठी, भरकटलेल्या विचारांना एक नवी दिशा दाखवण्यासाठी चला एकत्र येऊयात गावचे विकास करूयात,
परिवर्तन ग्रामविकास पॅनल चा शुभारंभ रविवारी सकाळी वडगाव ढोक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाला, यावेळी गावातून महाप्रचार रॅली काढण्यात आली, यावेळी सर्व गावातील मंदिरामध्ये जाऊन प्रचाराचे नारळ फोडण्यात आले, यावेळी गावातील युवक प्रतिष्ठित नागरिक ज्येष्ठ, सहभागी होते,
सरपंच पदाचे उमेदवार सचिन दादा ढाकणे म्हणाले आहेत की गावातील मायबाप जनतेने मला व आमच्या सर्व उमेदवारांना एक वेळेस संधी द्यावी, व आम्ही गावचा विकासासाठी कधी पण कटिबद्ध राहणार आहोत, अशी ग्वाही परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सचिन दादा यांनी म्हटले आहे, यावेळी या परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या खालील प्रमाणे उमेदवार आहेत
वडगाव ढोक ग्रामपंचायत निवडणुक 2022 परिवर्तन ग्रामविकास पॅनल आघाडी वडगाव ढोक
सरपंच पदाचे अधिक्रत उमेदवार सौ आशाबाई भास्कर ढाकणे यांची निशाणी आहे कप बशी
वार्ड क्र १ अधिक्रत उमेदवार
१श्री धर्मराज लक्ष्मण कडपे यांची निशाणी आहे आटो रिक्षा
२ .सौ कडुबाई राधाकिसन ढोक यांची निशाणी आहे शिलाई मशिन
3.सौ गोकुळा राजु ढाकणे यांची निशाणी आहे छत्री
वार्ड क्र २ अधिक्रत उमेदवार
१. श्री रामश्वामी मोकिंदा कांबळे यांची निशाणी आहे आटो रिक्षा
२. सौ रेखा गोविंद बारगजे यांची निशाणी आहे छत्री
३.श्री सोमनाथ तुकाराम ढाकणे यांची निशाणी आहे शिलाई मशिन
वार्ड क्र ३ अधिक्रत उमेदवार
१.श्री क्रुष्णा भागवत ढाकणे यांची निशाणी आहे छत्री
2.सौ द्वारका बाळु आविळे यांची निशाणी आहे आटो रिक्षा
3.सौ राजाबाई सोपान वारुळे यांची निशाणी आहे शिलाई मशिन
वरील सर्व उमेदवारांना प्रचंड बहू मताने विजयी करा आणी गावच्या विकासाचे शिल्पकार आणि गावच्या विकासासाठी सर्व आमच्या पॅनलच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन सचिन दादा ढाकणे यांनी गावातील जनतेला केले आहे.
सध्याच्या वातावरणानुसा परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या मतदारांचा उत्स्फूर्त वाढता पाठिंबा सचिन दादा यांना भेटत आहे, त्यामुळे गावात सत्ता परिवर्तन होणार आहे अशी चर्चा जोरदार युवक वर्गातून होत आहे, व माणसाच्या तोंडातून निघत आहे, त्यामुळे एकंदरीत असं वाटत आहे की वडगाव ढोक मध्ये सत्ता परिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे,