ब्रेकिंग
निधन वार्ता कै. तुकाराम गोविंद चितळकर
कै. तुकाराम गोविंद चितळकर
कै. तुकाराम गोविंद चितळकर यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले तुकाराम चितळकर हे रेल्वेचे निवृत्त कर्मचारी होते त्यांनी रेल्वेमध्ये सर्व्हिस करून रिटायर्ड होऊन गावाकडे शेती करत होते त्यांच्या मागे पत्नी 1 मुलगी 1 नातू 2 नाती रामभाऊ ठोंबरे बाळासाहेब व विजय पडळकर राहुल चितळकर यांचे ते आजोबा होत