आज टाकळीभान मध्ये सर्व रेशन दुकानांमध्ये भाजप सेने सरकारचा स्तुत्व उपक्रम आनंदात शिधा वाटप माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आज टाकळीभान मध्ये सर्व रेशन दुकानांमध्ये भाजप सेने सरकारचा स्तुत्व उपक्रम आनंदात शिधा वाटप माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सभापती पवार म्हणाले की भाजप सेनेचे सरकार सर्वसामान्य गरिबाचे सरकार असून सर्वसामान्याच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहे, त्यामध्ये महिलांना 50 टक्के एसटीमध्ये प्रवास सवलत ,शेतकऱ्यांना नियमित भरणाऱ्यांना 50 हजार रुपये ,तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान योजना अशा अनेक चांगल्या योजना सरकारने सुरू केले असून यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश लोखंडे यांनी माहिती दिली की लवकरच टाकळीभान मध्ये शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत शिबिर भरवण्यात येणार आहे यामध्ये नवीन कुपन दुबार दुरुस्त नावे टाकणे काढणे व ज्या ग्रामस्थांना अन्नधान्य भेटत नाही अशांचे नाव घालण्यात घालण्यासाठी याशिवाय आयोजन करण्यात येणार आहे,
यावेळी भाजपच्या महिला जिल्हा सरचिटणीस सुप्रियाताई धुमाळ ,नारायण काळे, ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष खंडागळे, मुकुंद हापसे ,चंद्रकांत थोरात ,बाळासाहेब शेळके, नानासाहेब परदेशी, राजू देवाळकर ,सोमनाथ शिंदे ,राजेंद्र शिंदे, पका दादा धुमाळ आदी उपस्थित होते