कृषीवार्ताधार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
अश्वथ मारुती पूजन व शनी अमावस्येच्या शुभपर्वावर तिळापुर मध्ये संत महंतांच्या हस्ते वृक्षारोपण.
अश्वथ मारुती पूजन व शनी अमावस्येच्या शुभपर्वावर तिळापुर मध्ये संत महंतांच्या हस्ते वृक्षारोपण.
राहुरी तालुक्यातील तिळापुर मध्ये दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोरील प्राणांगणामध्ये तिळापुर ग्रामस्थांच्या वतीने ह भ प चोरमले महाराज शास्त्री व श्री संगमेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश महाराज पवार यांच्या शुभहस्ते कलियुगातील भगवंताच्या शाश्वत विभूती वड पिंपळ उंबर तसेच नारळ चिंच आपटा आवळा इतर झाडांची लागवड करण्यात आली याप्रसंगी श्री संगमेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे योगेश महाराज पवार व चोरमले महाराज शास्त्री व समस्त तिळापुर ग्रामस्थ उपस्थित होते.