अपघात
निधन वार्ता कै. नामदेव चोरमले

कै. नामदेव चोरमले
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभावाचे जुन्या पिढीतील कै. नामदेव विठोबा चोरमले वय ९५ वर्ष यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक दादासाहेब भगत यांचे ते आजोबा होत.