ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
कांचन देशमुख यांची निवड

कांचन देशमुख यांची निवड
टाकळीभान : राष्ट्रीय ओबीसी महाराष्ट्र प्रदेश जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. कांचन बंडोपंत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रदेशाध्यक्ष ॲड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या हस्ते बुधवारी (ता.१७) नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. महासंघाचे सेक्रेटरी सुभाष मुळे, संपर्कप्रमुख काळू दुधाळे, राज्प उपाध्यक्ष किरण शिंदे, सुरेश कोते उपस्थित होते.