कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
मुळा धरण दरवाजाच्या यंत्रसामुग्रीची ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांच्या हस्तेविधिवत पूजा करून, दरवाजाचे यांत्रिक बटन दाबून मुळा नदीपात्रात पाणी सोडले.
मुळा धरण दरवाजाच्या यंत्रसामुग्रीची ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांच्या हस्तेविधिवत पूजा करून, दरवाजाचे यांत्रिक बटन दाबून मुळा नदीपात्रात पाणी सोडले.
मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे आज (रविवारी) १४ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता उघडले. यावेळी एका दरवाजाच्या यंत्रसामुग्रीची विधिवत पूजा करून, दरवाजाचे यांत्रिक बटन दाबून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याचा सन्मान ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांनाजलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता शरद कांबळे इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.