नामदार यांचा टाकळीभान ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार
नामदार यांचा टाकळीभान ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार
महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री मा.नामदार .राधाकृष्णजी विखे पाटील यांचा टाकळीभान ग्रामपंचायत – टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला,
मा, नामदार राधाकिसन विखे यांचा सत्कार जेष्ठ नेते.सभापती नानासाहेब पवार,जेष्ठ नेते,सरपंच मंजाबापू थोरात ,उपसरपंच कानोबा खंडागळे . यांच्या हस्ते माजी सभापती नानासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी करण्यात आला ,
मा.महसुल मंत्री नामदार .राधाकृष्णजी विखे पाटील यांच्याकडे टाकळीभान वाढीव गावठाणाबाबत – विविध रस्ते – विकासनिधीबाबत संक्षिप्त स्वरुपात चर्चा केली ,पुढील महिन्यात विकासकामासाठी निधी मिळावा व गावातील इतर प्रश्नाबाबत मा.नामदार साहेब यांची भेट घेण्यात येणार असून, लवकरच टाकळीभान ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने मा.नामदार साहेब यांचा जाहिर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येईल असे उपसरपंच कानोबा खंडागळे सांगितले,
या प्रसंगी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष विलास सपकाळ चित्रसेन रणवरे पांडू नगर आदी उपस्थित होते,