डंपर व मोटरसायकलचा अपघात मोटरसायकलस्वार कोळेकर पती-पत्नीचा जागीच मृत्यू
श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये मुरूम व माती जास्त प्रमाणात वाहिली जाते त्याचेच परिणाम आज पती-पत्नीला डंपरच्या चाकाखाली आल्याने मरण येऊन मोजावी लागली श्रीरामपूर तालुक्यातील मालुन्जा गावालगत माती वाहणारा डंपर ने अपघात केल्याने मांजरी तालुका राहुरी येथील कोळेकर पती-पत्नी बेलापूर वरून मांजरी दिशेने जात असताना डंपरच्या चाकाखाली येऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी श्रीरामपूर येथे हलविण्यात आले आहे