ब्रेकिंग
कै.प्रल्हाद उर्फ बाळासाहेब विठ्ठल जंगले
कै. प्रल्हाद उर्फ बाळासाहेब विठ्ठल जंगले
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील प्रल्हाद उर्फ बाळासाहेब विठ्ठल जंगले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 52होते .त्यांच्या पश्चात एक मुलगा ,एक मुलगी, पत्नी, भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे .
ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्धन नाथू जंगले यांचे ते भाऊ होते तसेच व्हॅटनरी डॉक्टर गोविंद जंगले यांचे ते चुलते होत.