गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

हनुमानगडाच्या मठाधिपतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल*

*हनुमानगडाच्या मठाधिपतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल*

 

पाटोदा , जिल्हा बीड तालुक्यातील , हनुमानगड येथील मठाधिपती वासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल मोहरी ता जामखेड जि अहमदनगर येथील महिलेने गुन्हा दाखल केला आहे . सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , बुवासाहेब जिजाबा खाडे रा . सावरगाव घाट हनुमान गड , ता . पाटोदा जि . बीड याने जून ते २०२२ ते दिनांक १२/७/२०२२ रोजी रात्री १२:०० च्या सुमारास फिर्यादी महिला यांना सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच संमतीशिवाय यातील बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले . वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून आरोपी बुवासाहेब खाडे विरोधात भा . द . वि . कलम 376 N ) , 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हा काल दि . ४ आगस्ट २०२२ रोजी रात्री ११ : : ३० वा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत .

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे