ब्रेकिंग
बसस्थानका समोर दुचाकीला वाहनानची धडक 1 जन जागीच ठार
शहरात जुन्या बसस्थानका समोर दुचाकीला अज्ञात
वाहनानची धडक
गेवराई शहरात जुण्या बसस्थानका दुचाकीला आज्ञात वाहणाने जोराची धडक दिली या आपघाता मध्ये तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.
या घटने संबधी आधीक माहिती अशी की दि २१ रोजी रात्री 8 सुमारास शहरातील जुण्या बसस्थानका समोर दुचाकीला आज्ञात गाडीने समोरा समोर जोराची धडक दिली यामधे अविनाश,उर्फ बदाम , गंगाधर जोधळे वय 19 रा ताकडगाव गंभीर जखमी झाला घटना स्थळावर नागरीकांनी धाव घेवुन जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले प्रकृती गंभीर आसल्यामुळे पुढील उपचारासाठी बीड येथे हालवण्यात आले परंतु बीडला जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यु झाला मृत्यु झालेल्या बदाम जोधळेवर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरु होते
अद्याप पोलीस ठाण्यात या घटने संदर्भात गुन्हा दाखल झालेला नव्हता.