महाराष्ट्र
अती आवश्यक असलेले जाधव वस्ती अंगणवाडी बांधकाम करून देण्यात यावे

अती आवश्यक असलेले जाधव वस्ती अंगणवाडी बांधकाम करून देण्यात यावे मागणी
श्रीरामपूर तालुक्याचे आमदार श्री कानडे यांनी विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमांतर्गत वांगी बुद्रुक येथे भेट दिली असता अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने यांनी आमदार कानडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे रस्ता आदिवासी समाज मंदिर तसेच अती आवश्यक असलेले जाधव वस्ती अंगणवाडी बांधकाम करून देण्यात यावे याची मागणी वांगी बुद्रुक येथील तडफदार नेतृत्व श्री धनंजय माने यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.या वेळी वांगी ग्रामस्थ उपस्थित होते