आरोग्य व शिक्षणनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे उद्घाटन आज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला*

*गेवराई:-केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे उद्घाटन आज युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला*
युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यवस्थापन ; मोटे दाम्पत्यवर कौतुकाचे वर्षाच केली.
युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी असे सांगितले की काही अडचण आली तर मी तुमच्या पाठिशी आहे.
गेवराई सारख्या ग्रामीण भागात सी बी एस सी संलग्नित इंग्लिश स्कूल उघडणे हे अतिशय खर्चिक आणि अवघड बाब आहे परंतु ग्रामीण भागात शिकून डॉक्टर झालेले बी आर मोटे आणिडॉक्टर वर्षा मोटे यांनी ग्रामीण भागातपन चांगले विध्यार्थी घडवावे म्हणून केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्थापन केले हे अतिशय अभिनंदनिय आहे असे उदगार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
प्रतिनिधी शी बोलतांना युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते आहे आणि त्यांचे नाव वापरण्याचे सर्वांना अधिकार आहे.