आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय
खिर्डी म्हसोबा पाटाच्या पुलावर लोडिंग वाहतुकीच्या गाड्यामुळे पूलाला पडला खड्डा
खिर्डी म्हसोबा पाटाच्या पुलावर लोडिंग वाहतुकीच्या गाड्यामुळे पूलाला पडला खड्डा
टाकळीभान खिर्डी म्हसोबा पाटाच्या पुलावर लोडिंग वाहतुकीच्या गाड्यामुळे पूलाला पडला खड्डा मोठा अपघात टाळा खडीची लोडिंग गाडी आणि हॉट मिक्सर पुढे गेले आणि पुलाला खड्डे पडले त्यामुळे गुजरवाडी शिर्डी मांजरी वांगी माडु सेंटर पानेगाव जाणारा रस्ता रस्त्याला खड्डे पडल्यामुळे वाहतूक बंद
लोखंडे फॉल ते पढेगाव रस्त्याचे काम सुरू असताना अवजड वाहतुकीमुळे प्रवरा डाव्या कालव्यावरील पुल म्हसोबा देवस्थान जवळ खचला असून त्याला भगदाड पडले आहे.
तरी टाकळीभान खिर्डी रोड बंद आहे. या रस्त्यावरून रात्री-अपरात्री प्रवास धोक्याचा होऊ शकतो, याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तूर्तास हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा…