ब्रेकिंग
निधन वार्ता– कै. तुकाराम म्हातारबा विटनोर
कै. तुकाराम म्हातारबा विटनोर
राहुरी तालुक्यातील मांजरी येथिल तुकाराम म्हातारबा विटनोर(वय९८)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले,तीन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.मांजरी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री. अण्णासाहेब पा.विटनोर व कोंडाजी पा.विटनोर (माळकरी),बाबासाहेब पा. विटनोर तसेच भाऊसाहेब पा. विटनोर यांचे ते वडील तर मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सदस्य पोपट बाचकर यांचे ते आजोबा होते*