रामझिरा येशील राम मंदिर चोरट्यांनी फोडले रात्रीची गस्तीची भाविकांची मागणी.

रामझिरा येशील राम मंदिर चोरट्यांनी फोडले रात्रीची गस्तीची भाविकांची मागणी.
सोनई येथील गावालगत असलेल्या रामझिरा परिसतील पुरातन प्रभु श्रीराम मदीराचा दरवाजा तोंडुन येथील सामानाची उचपाचक चोरट्यांनी केल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे सोनई पोलीसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी भाविक भक्तांनी केली आहे शनिवारी पहाटे भाविक दर्शना साठी असता हा प्रकार भाविकांच्या निदर्शनास आला मदीराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला चोरट्यांनी दानपेटीचा शोध घेऊन दागिन्यांसाठी देवतांच्या कपड्यांची उचपाचक केली दैवताच्या डोकयावरील टोप खाली पडलेला होता असे सकाळी दर्शनासाठी गेलेल्या भविकानी सांगितले पोलीसांनी एका पुरोहितांच्या हस्ते मदीरातील सामानाची सावरासारव करुन पुजा केल्याचे समजते या बाबत सोनंई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चोधरी यांनी हा प्रकार चोरीच्या उद्देशानेच झाला असल्याचे सांगितले यांबाबत कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे पोलीसा कडून सांगण्यात आले सोनईतील महादेव मंदीर हनुमान मंदीर तसेच घोडेगाव येथील घोडेस्वारी देवीच्या मदीरातील चोरीचा तपास प्रलंबित असताना रामझिरा येथील श्रीराम मंदीरात चोरीचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे सोनई परिसरात भुरट्या चोरांनी डोके वर काढल्याचे या घटने वरुन दिसत आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे श्रीराम वाडी येथुन आठरा विहीर व बोरवेलचया केबल चोरट्यांनी पळविल्या आहेत पोलीसांनी याची गांभिर्याने दखल घेण्याची गरज आहे